खुलताबाद : राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळेवर गल्ले बोरगावजवळ टेम्पो (क्र. एमपी-०९-जीई-९१५३) औरंगाबादकडून कन्नडकडे जात होता, तर टाटा मॅजिक (क्र. एमएच-२०-बीवाय-१८८९) गल्ले बोरगावकडून खुलताबादकडे जात असताना समोरासमोर धडक झाली. यात जीपचालक गोरख वसंतराव बारगळ (३४), रा. जळगाव (घाट), ता. कन्नड ठार झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}