स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारताचे धाडस आणि उत्साह पाहिला. ...
भारत ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेला देश आहे आणि तेल निर्बंधांच्या अधीन नसल्यास, जिथे चांगला सौदा मिळेल तिथून तेल खरेदी करेल. सध्या, रशियन तेलावर कोणतेही निर्बंध नाहीत, असं भारताने स्पष्ट केले आहे. ...
Kishtwar cloud burst death toll: धरालीनंतर जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये निसर्गाच्या प्रकोपाचे भयावह रुप दिसले. जिवंत माणसं चिखलाखाली गाडली गेली. अनेकांचा थांगपत्ता नाही. जी दृश्ये आता समोर येताहेत ती बघून तुम्हालाही अस्वस्थ होईल. ...
याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. राजेभाऊ फड व करुणा मुंडे यांच्याकडून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...
young woman raped in Delhi Latest News: मैत्रिणीने पार्टीसाठी बोलावून घेतलं. तिथे तिचे मित्रही आलेले होते. ते दारु प्यायले. तरुणीला नशा चढताच तिच्या दारूमध्ये ड्रग्ज मिसळले. नंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. ...
Aadhaar Card : UIDAI लवकरच ई-आधार अॅप लाँच करत आहे. याद्वारे तुम्ही घरी बसून तुमच्या फोनवरून नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख यासारखी माहिती अपडेट करू शकता. ...
Raj Thackeray dahihandi video: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दहीहंडीचं आमंत्रण देण्यासाठी काही पदाधिकारी आले. त्यांची भेट घेताना हा किस्सा घडला. ...
या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतरही अनेक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्या सहकाऱ्याने अडचणी दूर झाल्या. बीडीडी चाळीचा इतिहास खूप मोठा आहे. या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कहाण्या दडलेल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...