तात्याराव लहानेंवर येतोय चित्रपट

By Admin | Updated: March 25, 2017 23:10 IST2017-03-25T23:04:55+5:302017-03-25T23:10:49+5:30

लातूर : लाखो दृष्टिहीन व्यक्तींना नवदृष्टी देणारे लातूरचे भूमिपुत्र डॉ़तात्याराव लहाने यांच्यावर लवकरच मराठी चित्रपट येत आहे़

Tatyarao is coming to a small film | तात्याराव लहानेंवर येतोय चित्रपट

तात्याराव लहानेंवर येतोय चित्रपट

लातूर : लाखो दृष्टिहीन व्यक्तींना नवदृष्टी देणारे लातूरचे भूमिपुत्र डॉ़तात्याराव लहाने यांच्यावर लवकरच मराठी चित्रपट येत आहे़ पहिल्यांदाच प्रशासकीय सेवेतील डॉक्टरवर बायोपिक येत आहे़ विशेष म्हणजे हा मान मिळविणारी लातूर जिल्ह्यातील पहिलीच व्यक्ती आहे़ डॉ़लहाने यांचा जीवन संघर्ष व त्यानंतर त्यांची सर्वांसमोर आलेली यशोगाथा या चित्रपटात आहे, अशी माहिती निर्माता दिग्दर्शक विराग वानखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
रेणापूर तालुक्यातील माकेगाव येथील मूळ रहिवाशी असलेले डॉ़ तात्याराव लहाने यांचा लहानपणीचा जीवन प्रवास हा अनेकांना माहीत नाही़ (अधिक वृत्त हॅलो/२वर)

Web Title: Tatyarao is coming to a small film