माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी धरणे
By Admin | Updated: August 13, 2014 01:41 IST2014-08-13T01:12:09+5:302014-08-13T01:41:16+5:30
औरंगाबाद : माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी धरणे
class="web-title summary-content">Web Title: To take up the Mathadi Act