शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी'; मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाचा टोकाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 14:39 IST

मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे.

फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोलठानवाडी येथील २४ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी टोकाचा निर्णय घेत स्वतःचे आयुष्य संपवले. त्याच्या जवळील चिठीत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी, असे लिहिलेले आढळून आहे. शुभम अशोक गाडेकर असे मृत तरुणाचे नाव असून आज सकाळी ही घटना उघडकीस आली.  कोलठानवाडी येथील शुभम अशोक गाडेकर हा वडिलांसोबत मजुरी करत असे. आज सकाळी साडेआठ वाजता शुभम घराबाहेर पडला.गावालगत असलेल्या पोखरी शिवारातील  एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी साडेदहा वाजता एका ग्रामस्थाने एका तरुणाने गळफास घेतल्याचे पाहिले. त्याने गावात याची माहिती दिली. हा तरुण कोलठान वाडी येथील शुभम गाडेकर असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या खिशात एक चिट्ठी आढळून आली. त्यात माझ्या समाजाला आरक्षण मिळावे व माझ्या  जरांगे दादाची काळजी घ्यावी असे लिहलेले आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. उपविभागीय अधिअक्रि रोडगे,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत भवर ,तहसीलदार मुनलोड ,पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी घटनास्थळी भेट दिली.

तोपर्यंत मृतदेह ताब्यात नाही घेणारदरम्यान, शुभम गाडेकर यांचे पार्थिव शवविच्छेदनसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले आहे.  याठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. कुटूंबाला आर्थिक मदत, कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबाद