शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पतीला संशयाने पछाडले; आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:21 IST

संशयाने पछाडलेल्या पतीने दोन दिवसांपूर्वी पत्नीचे डोक्यावरचे केस कापून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला.

वाळूज महानगर (औरंगाबाद) : चारित्र्याच्या संशयावरुन रात्रभर बेदम मारहाण करुन पत्नीचा खून केल्याची थरारक घटना बुधवारी मध्यरात्री घाणेगावात घडली. लक्ष्मीबाई संतोष जाधव (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती संतोष जाधव यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.

घाणेगाव येथील संघर्षनगरात वास्तव्यास असणाऱ्या संतोष जाधव याने १७ वर्षापूर्वी लक्ष्मी हिच्या सोबत गंधर्व विवाह केला होता. लक्ष्मीबाई हिला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी तर संतोष पासून आदर्श (१४) नावाचा एक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार केल्यानंतर संतोष चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला सतत मारहाण करू लागला . दुसऱ्या लग्नानंतर संसार मोडू नये म्हणून लक्ष्मी अत्याचार सहन करीत होती. मात्र, संतोषच्या वर्तवणूकीत फरक पडत नव्हता. 

दरम्यान, संशयाने पछाडलेल्या संतोषने दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीचे डोक्यावरचे केस कापून विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तर बुधवारी संतोष मुलगा आदर्शसमोर लक्ष्मीला रात्रभर मारहाण केली. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संतोषने लोखंडी सळईने डोक्यात वार केल्याने लक्ष्मी गंभीर जखमी होऊन मृत झाली. लक्ष्मी मृत झाल्याची खात्री पटताच संतोषने आपल्या आई-वडिलांशी संपर्क करुन खून केल्याचे सांगितले.

आरोपी पती जेरबंद, मुलाने सांगितली हकीकतमाहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक स्वाती उचित, अशोक इंगोले, राहुल निर्वळ, अधाणे, पोकॉ. कच्चे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी संतोष जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगा आदर्श यानेही पोलिसांना वडिलाने रात्रभर मारहाण करुन आई लक्ष्मीचा खून केल्याचे सांगितले. सहायक पोलिस आयुक्त दीपक गिऱ्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहिनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद