शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या अपहरणास मदत केल्याचा संशय, एक अटकेत

By admin | Updated: February 13, 2016 23:57 IST

जालना: शहरातील एका युवतीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात जाकीर हुसेन विरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

जालना: शहरातील एका युवतीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात जाकीर हुसेन विरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, युवतीस पळविण्यास मदत केल्याच्या संशयावरून शनिवारी पोलिसांनी एकास अटक केली आहे. फारूख सुभान हवारी (२१ रा. मोदीखाना) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १६ फेबु्रवारी पर्यंत पोलिस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आल्याचे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितल.शहरातील संभाजीनगर भागातील एका २१ वर्षीय युवतीस ५ फेबु्रवारी रोजी शहरातील तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी जाकीर हुसेन मंहमद इद्रीस (४०) याच्याविरूद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेवरुन शहरात वातावरण तापले होते. तसेच व्यापारी, उद्योजक, राजकीय नेत्यांनी संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करीत याबाबतचे निवेदन दिले होते. परिणामी पोलिसांवर तपासासाठी दबाव वाढला होता. त्यामुळे कारवाईसाठी वेगवेगळ्या राज्यांत तीन पथके त्यांच्या शोधासाठी पाठविण्यात आलेले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत दोघांचाही शोध लागलेला नाही. शनिवारी पोलिसांनी मोदीखान्यातील फारूख हवारी यास त्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून अटक केली आहे.