बँक निरीक्षक म्हणून सुलाने रुजू
By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:56+5:302020-12-04T04:07:56+5:30
येथील बँक निरीक्षक म्हणून के. एन. सुलाने यांनी पदभार स्वीकारला आहे. अरुण ढोले यांची वाळूज शाखेत बदली झाल्याने हे ...

बँक निरीक्षक म्हणून सुलाने रुजू
येथील बँक निरीक्षक म्हणून के. एन. सुलाने
यांनी पदभार स्वीकारला आहे.
अरुण ढोले यांची वाळूज शाखेत बदली झाल्याने हे पद रिक्त झाले हाेते. त्यांचे एस. पी. वाघ, डी. पी. वावरे, एन. एम. चव्हाण या कर्मचाऱ्यासह चेअरमन रामेश्वर गवळी, संतोष मिनीयार, नवनाथ कानडे, माधव रोकडे, भानुदास जाधव, हरीश्चंद्र पेहरकर, निजाम शेख, दादासाहेब सावंत, कारभारी बर्डे आदींनी स्वागत केले.