शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

आत्महत्या की घातपात ! गेवराई तांडा परिसरातील विहिरीत दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 5:48 PM

Mother and two childrens death body found in well : ही आत्महत्या आहे अथवा अन्य घातपाताचा प्रकार याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

औरंगाबाद: गेवराई तांडा येथील विहिरीत दोन चिमुकल्यासह मातेचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे .  वैशाली रविंद्र थोरात (२७),आरोही (४) आणि आयुष (वय  दिड वर्ष , सर्व रा. क्रांतीनगर ) अशी मयताची नावे आहेत. वैशाली यांनी दोन चिमुकल्यासह  आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज दुपारी गेवराई तांडा येथील देसरडा यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह आढळून आल्यानंतर घटनेची माहिती चिकलठाणा पोलीस आणि अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक अधिकारी विजय राठोड आणि अन्य जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वैशाली, आरोही  आणि आयुष यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले . 

घटनास्थळी मयताचे नातेवाईक जमा झाले असून त्यांनी ही मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला. ही आत्महत्या आहे अथवा अन्य घातपाताचा प्रकार याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्या असेल तर कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद