शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

सातारा परिसरात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:37 PM

उद्योजकाने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली

औरंगाबाद: सातारा परिसरात छोटा उद्योग चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या उद्योजकाने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

घनश्याम मनोहरराव माहोरे (३९,रा. दर्शविहार, सातारा परिसर)असे मृताचे नाव आहे. सातारा पोलिसांनी सांगितले की, घनश्याम हे सातारा परिसरात लघू उद्योग चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. आज शुक्रवार असल्याने त्यांची कंपनी बंद असते. असे असताना ते घराबाहेर पडले आणि कंपनीत गेले. यानंतर त्यांनी तेथील छताच्या पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतला. बराचवेळा फोन केल्यानतंरही  घनश्याम हे फोन उचलत नसल्याने दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ किशोर माहोरे हे त्यांना शोधत कंपनीत गेले. तेव्हा त्यांना घनश्याम यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना बेशुद्धावस्थेत उतरवून घाटीत दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी घनश्याम यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष भोसले हे या तपास करीत आहेत. घनश्याम यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय