१६ व्या ग्रेड बेल्ट परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST2021-03-09T04:06:34+5:302021-03-09T04:06:34+5:30

येलो बेल्ट : रिद्धी संचेती, सरगम त्रिभुवन, ऋतुजा गायकवाड, शिफा शेख, तेजल सोनवणे, लब्धी संचेती, स्वदीपा त्रिभुवन, पायल बिडवे ...

Success of students in 16th grade belt examination | १६ व्या ग्रेड बेल्ट परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

१६ व्या ग्रेड बेल्ट परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

येलो बेल्ट : रिद्धी संचेती, सरगम त्रिभुवन, ऋतुजा गायकवाड, शिफा शेख, तेजल सोनवणे, लब्धी संचेती, स्वदीपा त्रिभुवन, पायल बिडवे तर मुलांमधून आयुष जोशी, साहील रामैय्या, आदित्य बिडवे, प्रवीण भानगुडे, पवन कोल्हे यांचा समावेश आहे.

ऑरेंज बेल्ट : वैष्णवी त्रिभुवन, देवव्रत साखरे, साई निखाडे यांचा समावेश आहे.

पर्पल बेल्ट : मानसी रक्ताटे, ग्रीन बेल्टमध्ये तन्मय माताडे, हुजेफा शेख.

ब्ल्यू बेल्ट- अलोक इंगळे, अथर्व घाटे, समर्थ पारे, समृद्धी पारे यांचा समावेश आहे. तर ब्राऊन बेल्टमध्ये यश निखाडे या खेळाडूंचा समावेश आहे. सर्व खेळाडूंना विजेता स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव व मुख्य परीक्षक निलेश नरवडे यांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या परीक्षेसाठी सहपरीक्षक म्हणून सिद्धेश्वर ईधाटे, कोमल इंगळे, ऋत्विका गायकवाड यांनी काम पाहिले.

---------

फोटोसह - परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक निलेश नरवडे.

Web Title: Success of students in 16th grade belt examination