शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न वाढीसाठी एसटीचे पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग जनतेसाठी खुले करणार - अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 17:32 IST

Minister Anil Parab News : एसटीला पूर्ण क्षमतेने, व्यवस्थित चालण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न

ठळक मुद्दे शहरातील सिडको बसस्थानक व मध्यवर्ती बसस्थानकाचीही मंत्री परब यांनी पाहणी केली.

औरंगाबाद  :  कोरोना काळात नागरिक प्रवास करत नसल्याने एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मालवाहतूक, एसटीसाठी वापरणारे पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग जनतेसाठी खुले करून उत्पन्न वाढीच्या स्त्रोतांचा विचार करत असल्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष ॲङ. अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

एसटी गरिबांची जीवनवाहिनी आहे. राज्यातील सर्व नागरिक इच्छितस्थळी पोहचण्यासाठी एसटीचा वापर करतात. आता एसटीला पूर्ण क्षमतेने, व्यवस्थित चालण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेला भेट दिली आहे. यामध्ये अजून काही सुधारणा करण्याबाबतचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या साठा बांधणी, इंजिन आदी विभागांना मंत्री परब यांनी भेट दिली. यावेळी कार्यशाळेचे व्यवस्थापक किशोर सोमवंशी यांनी सुरू असलेल्या कामांबाबत मंत्री परब यांना सविस्तर माहिती दिली.

परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांशी संवादकार्यशाळेच्या पाहणीनंतर शहरातील सिडको बसस्थानक व मध्यवर्ती बसस्थानकाचीही मंत्री परब यांनी पाहणी केली. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये औरंगाबादहून शिर्डी जाणाऱ्या बसमध्ये स्वत: मंत्री परब यांनी प्रवेश करत श्रीरामपूरच्या विकास पोपळघट या प्रवाशाशी संवाद साधला. या पाहणी दरम्यान मंत्री परब यांच्यासमवेत महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, औरंगाबाद विभाग नियंत्रक अरुण सिया आदींसह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :Anil Parabअनिल परबAurangabadऔरंगाबादstate transportएसटी