शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा अधिकारी लाच घेताना पकडला

By admin | Updated: July 20, 2014 00:35 IST

बीड : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून निर्वाह निधी व रजेचे बील देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना राज्य परिवहन महामंडळातील विभागीय कर्मचाऱ्यास शनिवारी रंगेहाथ पकडले़

बीड : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून निर्वाह निधी व रजेचे बील देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना राज्य परिवहन महामंडळातील विभागीय कर्मचाऱ्यास शनिवारी रंगेहाथ पकडले़कुमार शिवाजीराव शिर्षीकर असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे़ महामंडळातील सेवा निवृत्त कर्मचारी शेख अब्दुल बाशेद अब्दुल कदीर यांनी विभागीय नियंत्रक यांच्या नावाने जानेवारी २०१४ मध्ये निर्वाह निधी व अर्जित रजेचे बील मिळावे यासाठी अर्ज केला होता़ मात्र विभागीय कर्मचारी कुमार शिर्षीकर याने त्यांना तीन हजारांची लाच मागितली़ ठरल्यानुसार शेख यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर दोन हजार रुपये दिले़ ते स्वीकारताच शिर्षीकर याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून पकडले़ ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक हरिष खेडकर यांनी केली़ या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून कुमार शिर्षीकर याला जेरबंद केले आहे़ या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे़ लाच मागणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)