महागाई रोखण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST2021-05-18T04:05:42+5:302021-05-18T04:05:42+5:30
महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. तरी केंद्र शासनाने रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीत ...

महागाई रोखण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. तरी केंद्र शासनाने रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीत होणारी वाढ तत्काळ थांबवावी. नसता लॉकडाऊन संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी दत्ता पांढरे, तालुकाध्यक्ष अजीत पाटील, शहराध्यक्ष शाकेर शेख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सुरडकर, प्रवीण काकडे, नाजिर अहेमद, सद्दाम शेख, दादाराव काळे, वसिम शेख, अशोक लिंगायत, रोहित नाटेकर, अरुण पाटील, अनिस शेख, सैय्यद विकार, शेख ताहेर, शेख जब्बार आदींची उपस्थिती होती.
फोटो :
170521\img-20210517-wa0197.jpg
कॅप्शन
महागाईच्या विरोधात सिल्लोड येथील नायब तहसीलदार
विनोद करमनकर यांना राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा तर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी दत्ता पांढरे, तालुकाध्यक्ष अजित पाटील, शहराध्यक्ष शेखशाकेर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सुरडकर, प्रविण काकडे,नाजिर अहेमद, शेख सद्दाम दिसत आहे.