राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा बास्केटबॉल संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:50 IST2017-12-28T00:49:53+5:302017-12-28T00:50:31+5:30
मुंबईतील माटुंगा येथे होणाºया राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा बास्केटबॉल संघ जाहीर
औरंगाबाद : मुंबईतील माटुंगा येथे होणाºया राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे.
संघ पुढीलप्रमाणे (मुले) : अनिरुद्ध पांडे, अमित पंडुरे, शुभम् गवळी, प्रदीप लाटे, मनमितसिंग संधू, गणेश गायके (कर्णधार), सौरभ डिपके, तनवीरसिंग दरोगा, मयूर सुरडकर, अजय सोनवणे, राहुल गाडे, देवेंद्र देवकर.
प्रशिक्षक सुशांत शेळके, प्रमुख प्रशिक्षक मनजितसिंग दरोगा, व्यवस्थापक : करण आहुजा.
मुलींचा संघ : स्नेहजित कौर (कर्णधार), रुतिका पहाडे, इशिता कुलकर्णी, मानसी शिंदे, निशा राहेगावकर, जान्हवी काथार, पूर्वा चौहान, शिवानी बोरसे, आकांक्षा जाधव. व्यवस्थापक : सोनिया कौर दरोगा.