सोन सखीचे दुसऱ्या वर्षात पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:30+5:302021-02-05T04:16:30+5:30
औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील टिळकपथ येथील सोन सखीच्या दालनाचे दुसऱ्या वर्षात पदार्पण होत आहे. शोरूम २६ जानेवारी ...

सोन सखीचे दुसऱ्या वर्षात पदार्पण
औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील टिळकपथ येथील सोन सखीच्या दालनाचे दुसऱ्या वर्षात पदार्पण होत आहे.
शोरूम २६ जानेवारी २०२० रोजी सुरू करण्यात आले होते. विविध ऑफर्स ग्राहकांसाठी देण्यात आल्या आहेत. कोणत्याही मंगळसूत्र खरेदीवर ५१ टक्के सूट, राणीहार खरेदीवर ५२ टक्के, नेकलेसवर ५३ टक्के सूट देण्यात आलेली आहे. पेशवाई मंगळसूत्र, फ्लाॅवर नेकलेस सेट, टू इन वन राणीहार, ब्रॉड शॉर्ट नेकलेस, गेरू डमरू मंगळसूत्र, मोत्याचे दागिने, पोवळ्याचे दागिने, बँगल्स, डायमंड ज्वेलरी, इअर रिंग, झुमकीस, ठुशी, नथ, ोन, ब्रेसलेट, अंगठी, ब्रायडल सेट, यापेक्षा अजूनही बरेच काही शोरूमध्ये उपलब्ध असून, प्रत्यक्ष भेट देऊन गुरुजींच्या मार्गदर्शनचा लाभ घ्यावा, तसेच खरेदी करा व ऑफर्सचा फायदा घ्यावा, असे संयोजकांनी सांगितले. (जाहिरात फोटो)