शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ऊठसूठ कोणीही लावतोय ॲम्बुलन्सचा हॉर्न; विचित्र हाॅर्नची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 07:46 IST

विचित्र हाॅर्नची क्रेझ ; दुचाकीला सायरनचा हॉर्न

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : वाहन चालवत असताना कधी पाठीमागून ॲम्बुलन्स किंवा सायरनच्या हॉर्नचा आवाज येतो आणि सर्व वाहने त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग रिकामा करून देतात... मात्र, कधी असेही होते की, पाठीमागून सायरनचा हॉर्न वाजतो तुम्ही बाजूला सरकता आणि एक दुचाकीस्वार युवक धूम स्टाइल कट मारून पुढे निघून जातो... सायरन असो वा ॲम्बुलन्सचा हॉर्न, असे हॉर्न कोणालाही बसविता येत नाही. त्याचेही नियम आहेत. मात्र, आजघडीला बाजारात अवघ्या २०० ते ४०० रुपयांत हे हॉर्न सहज मिळतात. 

कोणालाही विकले जातात हॉर्न अधिकृत ऑटोमोबाइलच्या शोरूममध्येच असे हॉर्न विकणे अपेक्षित आहे. ज्यांनी हे हॉर्न नेले; त्यांचे नाव, मोबाइल नंबर, पत्ताही विक्रेत्याने रजिस्टरवर लिहिणे अपेक्षित आहे, पण गल्लीबोळातील दुकानात असे हॉर्न सहज मिळतात. त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

लहान मुलांचे रडणे ते डुकराचे ओरडणेnलहान मुलाच्या रडण्याचा आवाज, डुकराच्या आवाजाचे हॉर्नही उपलब्ध आहेत. टवाळखोर तरुणांनी असे हॉर्न दुचाकीला बसविले आहेत.nअचानक असे आवाज ऐकल्यावर समोरील वाहनधारक दचकल्याने अपघातही होतात.

कुठून येतात फॅन्सी हॉर्न? nचीनमधून हे हॉर्न येत असून ते चायनीज हॉर्न (फॅन्सी हॉर्न) म्हणून ओळखले जातात.nदुचाकीला लावण्यासाठी लहान आकारात हे हॉर्न उपलब्ध आहेत.  

वाहनांमध्ये कंपनीच्या व्यतिरिक्त बदल करणे बेकायदा आहे. कार असो वा दुचाकीला उत्पादक कंपनीने जो हॉर्न दिलेला आहे, तो काढून कर्कश हॉर्न बसविणे ही गंभीर बाब आहे. ६०० पेक्षा अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.  - अशोक थोरात, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीCrime Newsगुन्हेगारी