मद्य तस्करांना आता लागणार ‘एमपीडीए’
By Admin | Updated: August 30, 2016 01:18 IST2016-08-30T01:12:49+5:302016-08-30T01:18:10+5:30
औरंगाबाद : दारूची अवैध वाहतूक, साठेबाजी व विक्री, बनावट मद्यनिर्मिती यात गुंतलेल्या गुन्हेगारांवर आता घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) कारवाई केली जाणार आहे.

मद्य तस्करांना आता लागणार ‘एमपीडीए’
औरंगाबाद : दारूची अवैध वाहतूक, साठेबाजी व विक्री, बनावट मद्यनिर्मिती यात गुंतलेल्या गुन्हेगारांवर आता घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) कारवाई केली जाणार आहे. अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांची राज्यस्तरीय पुस्तिकाही तयार करण्यात आली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ‘डिजिटायलेशन’ करण्याचे काम पूर्णत्वास जात आहे, अशी माहिती विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.