वरवटीजवळ वाळूचे सहा टिप्पर जप्त
By Admin | Updated: April 15, 2017 21:26 IST2017-04-15T21:24:56+5:302017-04-15T21:26:48+5:30
अंबाजोगाई : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी सकाळी तालुक्यातील वरवटीजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे सहा टिप्पर जप्त केले.

वरवटीजवळ वाळूचे सहा टिप्पर जप्त
अंबाजोगाई : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी सकाळी तालुक्यातील वरवटीजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे सहा टिप्पर जप्त केले.
एम. एच. ०४ एडी ६४९७, एम. एच. २२ एए ९०००, एम. एच. २४ एफ ६२६०, एम.एच. ०४ बीयू ५३३१, एम. एच. ०४ सीए २३८७ आणि एम.एच. २५ एफवाय ९२९ या क्रमांकांचे टिप्पर ग्रामीण ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. (वार्ताहर)