शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

एसटीत जाऊन बसला बिबट्या !; सोयगाव आगारात कर्मचा-यांना पळता भुई थोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 6:05 AM

सोयगाव आगारात उभ्या असलेल्या एका विना दरवाजाच्या एस.टी. बसमध्ये चक्क बिबट्या जाऊन बसला होता.

ठळक मुद्दे उभ्या असलेल्या एका विना दरवाजाच्या एस.टी. बसमध्ये चक्क बिबट्या जाऊन बसला होता. आगारातील कर्मचारी जमल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली.

सोयगाव (जि. औरंगाबाद) : सोयगाव आगारात उभ्या असलेल्या एका विना दरवाजाच्या एस.टी. बसमध्ये चक्क बिबट्या जाऊन बसला होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजता बस चालकाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना पळता भुई थोडी झाली.

सोयगाव परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यात सोयगाव बस आगार शहराच्या शेवटच्या टोकावर अजिंठा डोंगर रांगांच्या पायथ्याशी शेतीक्षेत्रात आहे. पहाटे पाच वाजता चालक वसंत पाटील आपली बस ताब्यात घेण्यासाठी आगारात आले. बसमध्ये चढताच त्यांना बिबट्या बस मध्ये आढळल्याने घाम फुटला. यांनतर त्यांनी आरडाओरडा करत आगारातील इतर कर्मचा-यांना बोलावून घेतले. कर्मचारी जमल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादleopardबिबट्या