शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

ही खरी दबंगगिरी! साहेब, खासदाराची गाडीये! मग काय झाले, आधी दंड भर

By सुमित डोळे | Updated: September 9, 2024 14:53 IST

फॅन्सी नंबर प्लेट दिसताच छत्रपती संभाजीनगरात पोलिस उपायुक्तांचा खासदाराच्या वाहनाला दिड हजारांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना फॅन्सी नंबर प्लेट लावलेली खासदारांची अलिशान गाडी पोलिसांनी थांबवली. गाडीतील व्यक्ती मात्र क्षणात खासदाराची गाडी असल्याचे सांगून निवांत झाले. पोलिस उपायुक्त नितिन बगाटे यांनी मात्र गाडी खाली उतरून सदर वाहन चालकाला दिड हजार रुपयांचा दंड भरायला भाग पाडले. हे पाहून अन्य वाहनचालकांनी वाद घालणे सोडून दंड भरण्यासाठी खिशात हात घातला.

पोलिस उपायुक्त नितिन बगाटे यांनी रविवारी दुपारी ४.३० वाजता क्रांतीचौकात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईस प्रारंभ केला. काळ्या रंगाची अशोकस्तंभाचे स्टिकर लावलेली कार (एम एच २८ - बी डब्ल्यु - ८८) सुसाट जाताना त्यांना फॅन्सी नंबर प्लेट निदर्शनास पडली. त्यांनी गाडी अडवून वाहतूक कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्याचे आदेश दिले. मात्र, चालक व शेजारील व्यक्तीने गाडीतूनच 'साहेबांची गाडी' असल्याचे सांगून निघण्याचा प्रयत्न केला.

दिड हजारांसाठी १५ मिनिटे कॉलदंड न भरण्यासाठी गाडीतील व्यक्तींनी जवळपास १५ मिनिटे कॉल लावून पोलिस अधिकाऱ्यांकडे मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बगाटे यांनी जुमानले नाही. पहिले दंड भर, मग जा, असे स्पष्ट खडसावल्यानंतर दिड हजार रुपये रोख भरुन गाडी पुढे रवाना झाली. यावेळी १२ बुलेटस्वारांवर देखील कारवाई करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसMember of parliamentखासदारCrime Newsगुन्हेगारी