सिल्लोड तालुक्यात ६९३ उमेदवारांनी घेतली माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:35+5:302021-01-08T04:09:35+5:30

सिल्लोड तालुक्यातील खंडाळा, चिंचखेडा, पिंपळगाव घाट/ शेखपूर, खातखेडा, सासुरवाडा, मुकपाठ या ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर तालुक्यातील बिनविरोध ...

In Sillod taluka, 693 candidates withdrew | सिल्लोड तालुक्यात ६९३ उमेदवारांनी घेतली माघार

सिल्लोड तालुक्यात ६९३ उमेदवारांनी घेतली माघार

सिल्लोड तालुक्यातील खंडाळा, चिंचखेडा, पिंपळगाव घाट/ शेखपूर, खातखेडा, सासुरवाडा, मुकपाठ या ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर तालुक्यातील बिनविरोध प्रभाग पुढीलप्रमाणे :- जळकीघाट- प्र. क्र. १, बोरगाव सारवानी- २, ३, ४, पिरोळा- ३,पेडगाव-१, ३, वाघेरा -३ अशा एकूण आठ प्रभागातील २४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर गावनिहाय बिनविरोध निवडून आलेले सदस्य - गोळेगाव बुद्रूक- ३, उंडणगाव- १, कोटनांद्रा - १, सिरसाळा तांडा- ६, बोदवड-५, पानवडोद- २, आमसरी-१, अनाड-२, अन्वी-७, धारला- ५, खुपटा- ३, तलवाडा-३, आमठाणा-१, पांगरी-१, केळगाव/ आधारवाडी-७,

पेंडगाव :२, वसई जळकी-२, वडाळा-१, मादणी वडाळी -१, बाभूळगाव-१, बाळापूर-१, घाटनांद्रा-१, वाघेरा/नाटवी- १ यासह एकूण ८२ सदस्य बिनविरोध निवडून आले आले असल्याची माहिती तहसीलदार विक्रम राजपूत, नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी दिली.

Web Title: In Sillod taluka, 693 candidates withdrew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.