सृष्टी नस स्पाइन केअर सेंटर ग्राहकांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST2020-12-17T04:24:15+5:302020-12-17T04:24:15+5:30

औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर रोडवरील सृष्टी नस स्पाइन केअर सेंटरचे उद्घाटन थाटात पार पडले. नवीन शाखेचे उद्घाटन आ. ...

Shrishti Nas Spine Care Center at the service of customers | सृष्टी नस स्पाइन केअर सेंटर ग्राहकांच्या सेवेत

सृष्टी नस स्पाइन केअर सेंटर ग्राहकांच्या सेवेत

औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर रोडवरील सृष्टी नस स्पाइन केअर सेंटरचे उद्घाटन थाटात पार पडले.

नवीन शाखेचे उद्घाटन आ. संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोने, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मुकेश पांडे, ॲड. विनायक होन, ॲड. के.जी. भोसले, ॲड. ए. के. भोसले, डॉ. शिवकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होती. सृष्टी नस स्पाइन केअर सेंटरचे डॉ. एस. जी. सहाणे व डॉ. मनीषा सहाणे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी युवा नेते संभाजी कोलते, दादाराव चव्हाण, लोखंडे, डॉ. पगारे, सरपंच भगवान सहाणे, ॲड. सचिनराजे वऱ्हाडे, डॉ. अजिंक्य सहाणे, डॉ. बी. एस. सहाणे, अमान पटेल, डॉ. हनुमान मुळे, डॉ. गजानन लोखंडे, डॉ. अक्षय रिंढे, डॉ. अनिल पालोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shrishti Nas Spine Care Center at the service of customers