शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मानसिक रुग्ण पत्नीने झोपेतच केली पतीची हत्या, मृतदेह टाकला हौदात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:14 IST

अपत्य होत नसल्याने उडायचे खटके; संतापलेल्या पत्नीच्या कृत्याने सर्वांना धक्का

लासूरस्टेशन: अखेर लासूर स्टेशनच्या निवृत्त शिक्षकाच्या खुनाची वाचा फुटली. मुलबाळ होत नाही म्हणून नवऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची बायकोने कबुली दिली. शिल्लेगाव पोलीसांनी अवघ्या पाच दिवसात फोडली खुनाला वाचा मनोरुग्न पत्नीला बेड्या ठोकल्या.

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर येथील सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंगग पपैया (६४) हे दि १३ मार्चंला राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले व त्यात त्यांचा करून अंत झाला होता. दरम्यान, त्या शिक्षकांचा अपघाती मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे, पो.कॉ. हनुमंत सातपुते, अर्जुन तायडे यांनी निवृत्त शिक्षकाचा खून झाल्याचे उघड केले. अवघ्या पाच दिवसांत हा अपघात नाही तर खून असल्याचे तपासात पुढे आले.

खून करून मृतदेह हौदात फेकलासंशयाची सुई मानसिक रुग्ण असलेल्या पत्नीभोवती फिरत होती. अखेर शिल्लेगाव पोलिसांनी मृताची पत्नी भारती पमुसिंग पपैया (५१) हिस चौकशीसाठी ताब्यात घेतले. भारती यांनी नवऱ्याच्या खुनाची कबुली दिली. लग्न झाल्यापासून मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे आमच्यात कायम खटके उडायचे, सतत भांडण व्हायचे.  १३ मार्च रोजी देखील आमच्यात झाले. रात्री पलंगावर झोपेत असलेल्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात ओढत नेऊन टाकला, अशी माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर