शिवराय ते भीमराय उद्या मोर्चा

By | Updated: December 4, 2020 04:11 IST2020-12-04T04:11:36+5:302020-12-04T04:11:36+5:30

किसान समन्वय समितीने ५ डिसेंबर रोजी देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...

Shivrai to Bhimrai tomorrow morcha | शिवराय ते भीमराय उद्या मोर्चा

शिवराय ते भीमराय उद्या मोर्चा

किसान समन्वय समितीने ५ डिसेंबर रोजी देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी ४ वाजता मूक मोर्चास प्रारंभ होईल. हा मूक मोर्चा भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कॉ. राम बाहेती, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. मंगल ठोंबरे, ॲड. सुभाष माने आदींनी केले.

Web Title: Shivrai to Bhimrai tomorrow morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.