शिवसंपर्क अभियानाला गारज येथून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:03 IST2021-07-12T04:03:52+5:302021-07-12T04:03:52+5:30

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार उत्तमरीत्या काम करीत आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, तर ...

Shiv Sampark Abhiyan started from Garaj | शिवसंपर्क अभियानाला गारज येथून प्रारंभ

शिवसंपर्क अभियानाला गारज येथून प्रारंभ

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार उत्तमरीत्या काम करीत आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, तर विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याचे प्रतिपादन आमदार दानवे यांनी केले. सरकारचे कामकाज जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन आमदार रमेश बोरनारे यांनी शिवसैनिकांना केले. यावे‌ळी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, संतोष जेजूरकर, तालुकाध्यक्ष सचिन वाणी, पं. स. सभापती मनाजी मिसाळ, माजी जि. प. सदस्य रामहरी जाधव, माजी कृउबा सभापती संजय निकम, लता पगारे, अल्पसंख्याक सेलचे अलीम भाई, प्रभाकर जाधव, संतोष दवंगे, उमेश शिंदे, सुनील शेळके, अरुण शेलार, डी. एस. सरोवर, बी. बी. सरोवर, गोरख चव्हाण यांची उपस्थिती होती.

-------------

फोटो : शिवसंपर्क अभियानात मार्गदर्शन करताना आ. रमेश बोरनारे. समवेत व्यासपीठावर आ. अंबादास दानवे व पदाधिकारी.

110721\img20210711112223.jpg

ु्ुु

Web Title: Shiv Sampark Abhiyan started from Garaj