शंकरभक्ती...
By Admin | Updated: August 31, 2014 00:41 IST2014-08-31T00:32:55+5:302014-08-31T00:41:59+5:30
शंकरभक्ती...

शंकरभक्ती...
शंकरभक्त मार्कंडेयास यमराज न्यायला येतात. त्यावेळी आपल्या भक्ताच्या संरक्षणासाठी भगवान शंकर-पार्वती प्रकट होतात. हा धार्मिक देखावा औरंगपुरा चौकातील शिव ओम गणेश मंडळाने तयार केला आहे. हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरत आहे. दरवर्षी धार्मिक देखाव्यातून समाजप्रबोधन करणे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.