शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शंभू महादेव परिसराने पांघरला हिरवा शालू

By admin | Updated: August 18, 2015 23:53 IST

शेषराव वायाळ , परतूर शंभू महादेव हिरवा शालू पांघरला असून, यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने लक्ष वेधणारा धबधबा मात्र कोरडाच आहे. तर वन्य जीवांना

शेषराव वायाळ , परतूरशंभू महादेव हिरवा शालू पांघरला असून, यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने लक्ष वेधणारा धबधबा मात्र कोरडाच आहे. तर वन्य जीवांना जंगलात खाद्य उरले नसल्याने ते गावात मिरवत आहेत. शंभू महादेव हे प्रसिध्द देवस्थान आहे. या ठिकाणी महादेवाचे मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेले असल्याने हा परिसर पावसाळ्यात नयनरम्य होतो. या ठिकाणी देवदर्शनाबरोबरच निसर्गाचा आनंद लुटण्याससाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शैक्षणिक सहलीही या ठिकाणी दूरवरून येतात. डोंगराच्या कुशीत वसलेले हे देवस्थान विविध जातीच्या वृक्षांनी वेढलेले आहे. या देवस्थानात आलेल्या भाविकांचे व निसर्ग पे्रमींचे लक्ष वेधून घेतात. विविध जातीचे वृक्ष पानाफुलांनी सजलेले असतात. या ठिकाणी सतत वाहणारे झरे व झऱ्यातून मोठा मंदिराजवळ धबधबा तयार होतो, श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतात. हा परिसर भाविकांनी सतत गजबजलेला असतो. यात्राही भरते. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने डोंगरांनी काही प्रमाणात हिरवा शालू पांघरला असला तरी या दिवसात वाहणारे झरे दिसत नाहीत. लक्ष वेधून घेणारा धबधबाही आटलेलाच आहे. दुष्काळाच्या चित्राने भाविकही रोडावले आहेत. वन्य जिवांना शेतात व जंगलात काही खाद्य उरले नसल्याने त्यांचा वावर आता खुलेआम गावात वाढला आहे. दुष्काळी परिस्थितीचा परिणाम देवस्थानावरही दिसून येत आहे.