शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या कचरा व्यवस्थापनासाठी नियंत्रण समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:22 IST

शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या संपूर्ण प्रकल्पावर देखरेख करण्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या संपूर्ण प्रकल्पावर देखरेख करण्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तिच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्त, तर सदस्य म्हणून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तालयातील लेखाधिकारी असतील, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी गुरुवारी खंडपीठाला दिली.त्यावर शासनाकडून मिळणार्‍या निधीसाठी स्वतंत्र खाते उघडावे, अशी विनंती मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांच्या वतीने अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांनी केली. 

कचरा व्यवस्थापनविषयक वार्तांकनामध्ये प्रसारमाध्यमांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका निभावल्याचा उल्लेख न्यायालयाने गुरुवारी केला. कचर्‍याचा प्रश्न सोडविण्यासाठी इतर शहरांतून आलेल्या अधिकार्‍यांना सन्मानाची वागणूक द्या, अशीही अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. शहरातील साठलेल्या कचर्‍याचा निपटारा शासन कसा करणार यासाठीच्या शपथपत्राकरिता खंडपीठाने दोन वेळा काही काळ सुनावणी तहकूब केली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. असे असताना उच्चस्तरीय अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेऊन उपसचिवांनी मुख्य सरकारी वकील गिरासे यांच्यामार्फत शासनाच्या वतीने तातडीने खंडपीठात शपथपत्र सादर केले. खंडपीठात उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी शहरातील कचर्‍यावर करण्यात येणार्‍या प्रक्रियेची माहिती दिली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ