रमेश मोरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:05 IST2021-07-26T04:05:22+5:302021-07-26T04:05:22+5:30

चिकलठाणा अण्णा भाऊ साठे जयंती कार्यकारिणी औरंगाबाद : चिकलठाणा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती सुनील ...

Selection of Ramesh More | रमेश मोरे यांची निवड

रमेश मोरे यांची निवड

चिकलठाणा अण्णा भाऊ साठे जयंती कार्यकारिणी

औरंगाबाद : चिकलठाणा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती सुनील नाडे, संजय गुढेकर, सुरेश पवार, डॉ. शेषराव नाडे, तुपे, बाळू लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केली. अध्यक्ष- लखन कांबळे, उपाध्यक्ष- रोहित नाडे, सचिव- सौरव नाडे, ऋतिक सौदागर व सदस्य आदींची निवड करण्यात आली.

---------------

भोईवाडा येथे वर्षावास

औरंगाबाद : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शाक्यपुत्र बुद्धविहार येथे वर्षावासाला सुरुवात झाली. यावेळी किशोर जोहरे यांच्या हस्ते प्रवचन पर्व सुरू झाले. एस. टी. काळे, रमेश बनसोडे, सरचिटणीस रत्नाकर दांडगे, चंद्रकांत थोरात, अनिल राऊत, विठ्ठल सागर, रमेश जाधव, द्रौपदाबाई गायकवाड, गंगाबाई सुरडकर, कांचना सदाशिवे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Selection of Ramesh More