विभागीय स्पर्धेसाठी ६३ खेळाडूंची निवड जाहीर

By Admin | Updated: September 13, 2014 23:47 IST2014-09-13T23:47:26+5:302014-09-13T23:47:26+5:30

नांदेड : जिल्हास्तरीय आंतरशालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या नांदेडचे ६३ स्केटरर्स उस्मानाबाद येथे होणाऱ्या विभागीय पातळीवर शालेय स्केटिंग स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Selection of 63 players for Regional Tournament | विभागीय स्पर्धेसाठी ६३ खेळाडूंची निवड जाहीर

विभागीय स्पर्धेसाठी ६३ खेळाडूंची निवड जाहीर

नांदेड : जिल्हास्तरीय आंतरशालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या नांदेडचे ६३ स्केटरर्स उस्मानाबाद येथे होणाऱ्या विभागीय पातळीवर शालेय स्केटिंग स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी अनंत बोबडे यांनी कळविले आहे.
स्पिड रोलर स्केटिंग ११ वर्षांखालील मुले - प्रथम- शुभम मोतेवार (ग्यानमाता विद्याविहार), द्वितीय : श्रावण कंठेवार (ग्यानमाता विद्या विहार) तृतीय- रोहित चिखले (ग्यानमाता विद्या विहार), ११ वर्षांखालील मुली- प्रथम- वेदिका डाकनीवाल (नागार्जुन पब्लिक स्कुल), द्वितीय- नमिता चौधरी (ग्यानमाता विद्या विहार), तृतीय- प्रिया मारलेगावकर (ग्यानमाता विद्या विहार), १४ वर्षांखालील मुले- प्रथम- मुद्दसीर चाऊस (आॅक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुल), द्वितीय- अभिषेक बोडखे (एस.जी.एम. विद्यालय, नांदेड, तृतीय- श्रीनिवास लोखंडे (नागार्जुन पब्लिक स्कुल), १४ वर्षाखालील मुली- प्रथम- श्रेया शिंदे (कँब्रीज विद्यालय), द्वितीय- मनप्रितकौर बुंगई (राजर्षी शाहू विद्यालय), तृतीय- गौरी घोडके (सावित्रीबाई फुले मा. शाळा), १७ वर्षांखालील मुले- प्रथम- सय्यद आसिफ- (सावित्रीबाई फुले हायस्कूल), द्वितीय- चेतन सावने (कँब्रीज विद्यालय), तृतीय- अमोद साबळे (ज्ञानमाता विद्याविहार), १७ वर्षाखाली मुली- प्रथम- गौरी धुमाळ (कँब्रीज विद्यालय), द्वितीय- अनुष्का कडगे (कँब्रीज विद्यालय), तृतीय- राधिकार काळे (कँब्रीज विद्यालय). १९ वर्षाखाली मुले- प्रथम- गजानन वानखेडे (यशवंत महाविद्यालय), द्वितीय- कृष्णा देशमुख (सायन्स कॉलेज).
इनलाईन-स्केटिंग ११ वर्षाखाली- ल मुले- प्रथम- मंथन काळे (नागार्जुन पब्लिक स्कुल), इनलाईन-स्केटिंग १४ वर्षाखालील मुली- प्रथम- शेजल पाटील (कँब्रीज विद्यालय), द्वितीय- वरलक्ष्मी कनकदंडे (नागार्जुन पब्लिक स्कुल), इनलाईन-स्केटिंग १७ वर्षाखाली मुले- प्रथम- आदित्य महाजन (ग्यानमाता प. स्कुल), द्वितीय- ऋतिक वाकोडे (नागार्जुन पब्लिक स्कुल), तृतीय- मोहित नाथानी (ज्ञानमाता विद्याविहार).
इनलाईन-स्केटिंग १९ वर्षाखालील मुले- प्रथम- कुणाल शिंदे (यशवंत महाविद्यालय), द्वितीय- चिंतन भानुशाली (सायन्स महाविद्यालय), ग्रामीण स्केटिंग स्पर्धा ११ वर्षाखालील मुले- प्रथम- सर्वेश महाजन (आॅक्सफर्ड इंटरनॅश्नल स्कुल), द्वितीय- मेघराज हजारे (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), तृतीय- शौया सूर्यवंशी (आॅक्सफर्ड इंटरनॅश्नल स्कुल). ११ वर्षांखालील मुली- प्रथम- सबुरी निकम (आॅक्सफर्ड इंटरनॅश्नल स्कुल), द्वितीय- तनिष्का राठोड (हॉरीझन डिस्कव्री अकॅडमी), १४ वर्षाखाली मुले- प्रथम- आदित्य लाहोटी (किडस् किंगडम पब्लिक स्कुल), प्रथम- अराफत पठाण (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), द्वितीय: विशारद चंदनकर (सैनिक स्कुल, सगरोळी). १७ वर्षांखालील मुले-प्रथम- प्रसाद पवार (शिवनिकेतन हायस्कूल सावरगाव), द्वितीय- ऋतुष पवार (होलीसिटी पब्लिक स्कुल), तृतीय- सुरज कोहीडवाड (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), १९ वर्षांखालील मुले- प्रथम- पवन कदम (हॉरीझन डिस्कव्हरी स्कुल, द्वितीय- आशिष कोमीरवार (हॉरीझन डिस्कव्हरी स्कुल), इनालईन-स्केटिंग ११ वर्षांखालील मुले- प्रथम- अमोल डिगे (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), द्वितीय- सिद्धांत मन्नाळीकर (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), तृतीय- पार्थ बाहेती (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), १४ वर्षाखाली मुले- प्रथम- प्रणव चणाखेकर (आॅक्सफर्ड इ. स्कुल), द्वितीय- गणेश म्यानेवार (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), तृतीय- प्रथम भुतडा (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी). १७ वर्षांखालील मुले- प्रथम- हर्ष भुतडा (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), द्वितीय- ऋषिकेश चव्हाण (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), तृतीय- वैभव वानखेडे (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी). १७ वर्षांखालील मुली- प्रथम- साक्षी चव्हाण (हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी), रोलर हाईकी -प्रथम- हॉरीझन डिस्कव्हरी अकॅडमी- पवन कदम, अमन अब्दुल वहीद, यश भिल्ले, बालाजी डिगे, आदित्य किरवले, अराफत नासेर पठाण, ऋषिकेश चव्हाण, आशिष कोमीरवार, गणेश म्यानेवार, हरिश भुतडा, शंतनु पाटील, सुरज कोहीदवाड.
यशस्वी खेळाडूंना क्रीडा अधिकारी गुरुदीपसिंग संधू, सी.एस. स्वामी, स्केटिंग संघटना अध्यक्ष प्रा. इम्तियाज खान, रोलबॉल अध्यक्ष विजयकुमार पाटणी, आईस हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष फारुक अहेमद, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Selection of 63 players for Regional Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.