शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

जलपुनर्भरणातून शाळेने जगवली फळझाडे

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

बीड : तालुक्यातील नवगण राजुरी जि. प. शाळेने जलपुनर्भरणातून दुष्काळावर मात करीत शाळा परिसरातील झाडे जगवून इतर शाळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

बीड : तालुक्यातील नवगण राजुरी जि. प. शाळेने जलपुनर्भरणातून दुष्काळावर मात करीत शाळा परिसरातील झाडे जगवून इतर शाळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.२०१२ मध्ये जि. प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी मानवलोकच्या सहाय्याने जलपुनर्भरण प्रकल्प शाळेत उभारला. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च आला. तो क्षीरसागर यांनी स्वत: उचलला. इमारतीसह शाळेचा परिसर दोन एकर असून, छतावर पडणारे पाणी पाईपलाईनद्वारे बोअरमध्ये सोडले आहे. शाळेत ५०० वर विद्यार्थी आहेत. त्या सर्वांसाठी लागणारा भाजीपाला परसबागेत पिकवला जातो. १३८ रोपांची लागवड केली असून, यात विविध मोसमातील फळझाडांचा समावेश आहे. या फळझाडांना विद्यार्थ्यांची नावे दिली असून, दुष्काळातही झाडांची जोपासना केली आहे. गावातील इतर बोअर आटलेले असताना शाळेचा बोअर मात्र सुरू आहे. त्यावर झाडे, परसबाग, सुशोभिकरण व फुलपाखरू उद्यान टिकून आहे. साने गुरूजी स्वच्छता योजनेत शाळेने नुकताच जिल्ह्यातून अव्वल क्रमांक मिळवला. शाळेने गावकरी व शिक्षक एकत्र आल्याने ही किमया झाली. (प्रतिनिधी)