भराडीतील स.भु. शाळेत संविधान दिन

By | Updated: November 28, 2020 04:01 IST2020-11-28T04:01:59+5:302020-11-28T04:01:59+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुभाष साळवे होते, तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक मारुती पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. मादळे यांनी विद्यार्थ्यांना ...

S.Bhu in Bharadi. Constitution Day at school | भराडीतील स.भु. शाळेत संविधान दिन

भराडीतील स.भु. शाळेत संविधान दिन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुभाष साळवे होते, तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक मारुती पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. मादळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संविधान दाखवून, स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य माणसांत स्वाभिमान, आत्मविश्वास निर्माण होऊन उन्नती झाल्याचे सांगितले, तसेच संविधानाची उद्देशिका, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे महत्त्व दैनंदिन जीवनात कसे पालन करायचे याबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: S.Bhu in Bharadi. Constitution Day at school