सव्वादोन लाखांची घरफोडी

By Admin | Updated: June 24, 2017 00:09 IST2017-06-24T00:09:02+5:302017-06-24T00:09:17+5:30

तपोवन केवडीबन परिसरातील एका बंद सदनिकेचा कडीकोयंडा दिवसा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.

Savvadon lacs burglary | सव्वादोन लाखांची घरफोडी

सव्वादोन लाखांची घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क
मांडवी : नियमबाह्य ठरलेली देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने सील केलेली असताना मांडवी भागात अवैध दारू विक्रीला सुकाळ आला आहे़
मद्यपी मंडळीचा कोंडमारा होण्याऐवजी चांगली चंगळ होत आहे़ पाणी पाकीटे विक्री प्रमाणे जेथे तेथे पाहिजे ती दारू दारूड्यांना चढ्या भावात सहजपणे मिळत आहे़
१८० मि़ली़ ची बॉटल ५३ रुपयाऐवजी ७५ रुपयाला विकली जात आहे़ तर १२० ची बिअर १८० ला विकली जात आहे़
गाव चौकात, गल्लीबोळात ठिकठिकाणी चालू असलेल्या अवैध दारू विक्रीवर कोणाचाच अंकुश नाही़ काही ठिकाणी बनावट दारू विक्री होत असल्याची ओरड होत आहे़

Web Title: Savvadon lacs burglary