शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण वाचवण्याचा संदेश; औरंगाबादेतील जलतरणपटूने सलग चोवीसतास पोहून केला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 14:10 IST

जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून जलतरणपटू राजेश भोसले यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली आहे.

औरंगाबाद - जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून जलतरणपटू राजेश भोसले यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली आहे. निसर्गामुळे आपल्याला स्वास घेता येतो, पोहताना श्वास किती महत्वाचा आहे, हे कळत असल्याने सलग पोहण्याचा उपक्रम केल्याची माहिती जलतरणपटू राजेश यांनी यांनी दिली.

सलग चोवीसतास पोहून केला विक्रमएमजीएम येथील जलतरण तलाव येथे जलतरणपटू राजेश यांनी यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली आहे. सलग पोहत असताना प्रत्येक तासाला पाच मिनिटे वैद्यकीय तपासणीसाठी विश्रांती घेण्यात आली. मागील वर्षी सलग 20 तास पोहण्याची किमया राजेश भोसले यांनी केली होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राजेश जलतरण तलावात उतरले होते.

पर्यावरण संवर्धानासाठी केला उपक्रमभावी पिढी सशक्त रहावी, पर्यावरणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पोहताना श्वास घेण्याचं महत्व कळलं. तो श्वास पर्यावरणामुळे मिळतो. जुन्या पिढीने वृक्ष लावले म्हणून आज पाल्याला जीवन जगता येत आहे. त्यामुळे आपलं पर्यावरण आपली जबाबदारी असा उपक्रम राबवल्याची माहिती जलतरणपटू राजेश यांनी यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण