स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी यांचे उद्या व्याख्यान
By | Updated: December 4, 2020 04:11 IST2020-12-04T04:11:28+5:302020-12-04T04:11:28+5:30
‘सावरकरांचे हिंदुत्व व सामाजिक क्रांती’ यावर हेडगेवार हॉस्पिटलच्या मागील शास्त्रीनगर सभागृहात हे व्याख्यान होईल. स्वच्छता उपक्रमाचे ५० रविवार पूर्ण ...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी यांचे उद्या व्याख्यान
‘सावरकरांचे हिंदुत्व व सामाजिक क्रांती’ यावर हेडगेवार हॉस्पिटलच्या मागील शास्त्रीनगर सभागृहात हे व्याख्यान होईल. स्वच्छता उपक्रमाचे ५० रविवार पूर्ण झाल्याबद्दल आयोजित व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.