समाजवादी जन परिषदेतर्फे उद्या अन्नत्याग सत्याग्रह

By | Updated: December 4, 2020 04:11 IST2020-12-04T04:11:25+5:302020-12-04T04:11:25+5:30

कौटुंबिक, वैयक्तिक, संस्थागत व पक्षपातळीवर हे आंदोलन करण्यात यावे, असे आवाहन समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विष्णू ढोबळे, ॲड. ...

Satyagraha tomorrow by Samajwadi Jan Parishad | समाजवादी जन परिषदेतर्फे उद्या अन्नत्याग सत्याग्रह

समाजवादी जन परिषदेतर्फे उद्या अन्नत्याग सत्याग्रह

कौटुंबिक, वैयक्तिक, संस्थागत व पक्षपातळीवर हे आंदोलन करण्यात यावे, असे आवाहन समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विष्णू ढोबळे, ॲड. निशा शिवूरकर, आप्पा तोरमाटे, विलास भोंगाडे, ॲड. दत्ता विडेकर, राजेंद्र डबीर आदींनी केले आहे.

Web Title: Satyagraha tomorrow by Samajwadi Jan Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.