खुलताबाद येथील दर्ग्यास सत्तार यांची भेट
By | Updated: December 4, 2020 04:14 IST2020-12-04T04:14:26+5:302020-12-04T04:14:26+5:30
खुलताबाद शहराच्या विकासासाठी निश्चितच मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी राज्यमंत्री सत्तार यांनी दिले. यावेळी दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन ...

खुलताबाद येथील दर्ग्यास सत्तार यांची भेट
खुलताबाद शहराच्या विकासासाठी निश्चितच मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी राज्यमंत्री सत्तार यांनी दिले. यावेळी दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर, माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन, नगरसेवक मुनीबोद्दीन, जुबेर लाला, अयाज बेग, अब्बास बेग, फजीलत अहेमद, मोईनोद्दीन, कमरोद्दीन नवाब आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : खुलताबाद येथील राज्यमंत्री सत्तार यांनी दर्ग्यास भेट दिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करताना दर्गा कमिटीचे पदाधिकारी.