सतीश चव्हाण यांच्या विजयाचा सिल्लोडमध्ये जल्लोष

By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:01+5:302020-12-05T04:07:01+5:30

उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवीदास पाटील, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, राजेंद्र ठोंबरे, सुदर्शन अग्रवाल, ...

Satish Chavan's victory celebrated in Sillod | सतीश चव्हाण यांच्या विजयाचा सिल्लोडमध्ये जल्लोष

सतीश चव्हाण यांच्या विजयाचा सिल्लोडमध्ये जल्लोष

उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवीदास पाटील, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, राजेंद्र ठोंबरे, सुदर्शन अग्रवाल, विठ्ठल सपकाळ, सलीम हुसेन, राजू गौर, विनोद भोजवाणी, ईश्वर जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजेंद्र बन्सोड, रामसेट कटारिया, संजय मुरकुटे, हाजी शेख बबलू, नारायण फाळके, मानसिंग राजपूत, रवी गायकवाड, शिवा टोम्पे, संतोष धाडगे, मोहमद हनिफ, सरपंच बाबूराव निकम, अक्षय मगर, संजय फरकाडे, आनंद सिरसाट, अशोक पालोदकर, सतीश शिरसाट, फईम पठाण, संजय शिंदे, आकाश दौगे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

फोटो - सतीश चव्हाण यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना सिल्लोडचे शिवसैनिक.

Web Title: Satish Chavan's victory celebrated in Sillod