शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

राज्य रँकिंग टेनिस स्पर्धेत सार्थक, पार्थसारथी अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:56 AM

विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १० वर्षांखालील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाड आणि सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे यांनी अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सार्थक गायकवाडने त्याच्याच शहरातील अरिहिंजय पाटील याच्यावर ४-०, ५-४ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले.

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १० वर्षांखालील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाड आणि सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे यांनी अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सार्थक गायकवाडने त्याच्याच शहरातील अरिहिंजय पाटील याच्यावर ४-०, ५-४ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे या सोलापूरच्या खेळाडूने पुणे येथील मृणाल शेळके हिच्यावर ४-०, ४-५, ५-३ अशी मात करीत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.त्याआधी सार्थक गायकवाड याने उपांत्य फेरीत पुणे येथील वीर महाजन याचा ६-२ आणि अरिहिंजय पाटील याने पुण्याच्या आयुष पुजारे याच्यावर ६-२ अशी मात केली होती, तर मुलींच्या गटातील सेमीफायनलमध्ये सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे हिने औरंगाबादच्या वृदिंका राजपूत हिचा ६-१ व मृणाल शेळके हिने सोलापूरच्या नम्रता पवारचा ६-१ असा पराभव केला होता. विजेत्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ऋतुपर्ण कुलकर्णी, आशुतोष मिश्रा व प्रवीण गायसमुद्रे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.