शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू

By admin | Updated: September 18, 2014 00:39 IST

येणेगूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या रामपूर (ता. उमरगा) येथील सरपंच नारायण बळीराम कांबळे (वय ३०) यांचे बुधवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले.

येणेगूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या रामपूर (ता. उमरगा) येथील सरपंच नारायण बळीराम कांबळे (वय ३०) यांचे बुधवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, १५ सप्टेंबर रोजी नारायण कांबळे हे दस्तापूर येथील बहिणीस भेटण्यासाठी महामार्गाच्या कडेने पायी जात असताना, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्र. एपी १२/७९४८ ची जोराची धडक बसून कांबळे गंभीर जखमी झाले होते. उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असताना मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुढील उपचारार्थ सोलापूरकडे नेताना वाटेतच त्यांचा आष्टामोडदरम्यान मृत्यू झाला. घटनेची फिर्याद विलास बळीराम कांबळे यांनी मुरूम पोलिस ठाण्यात दिल्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोहेकॉ. एच. एस. महाबोले करीत आहेत. ट्रकचालकाचे नाव समजू शकले नाही. नारायण कांबळे यांचे शवविच्छेदन येणेगूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. दिनकर जोशी यांनी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. (वार्ताहर)