शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

"संजय राऊतांपासून एका महिलेस मुल..."; संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:32 IST

एका महिलेला यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या महिलेपासून राऊत यांना एक मुल आहे. याचा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल.

छत्रपती संभाजीनगर: विचारले पटले नाहीत तर बोला, पण एखादा प्रश्न विचारला असता थुंकणे हे योग्य नाही. या कृतीवर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अशा वागण्याचे कारण म्हणजे, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यांचे कोणाशीच जमत नाही. अशी लायकी नसलेल्या माणसाकडून एका महिलेला मुल आहे, माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज केला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रश्न विचारला असता उत्तर टाळून ते थुंकले. या कृतीवर शिवसेना शिंदे गटातून तीव्र पडसाद उमटले आहेत. याबाबत प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, राऊत यांनी केलेल्या एका आंदोलनाचा फोटो दाखवा, उद्धव ठाकरे यांचा गट संपविण्याचे कंत्राट राऊत यांनी घेतले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळते, त्यांना योग्य वेळी उत्तर दिले आहे. प्रसिद्धी मिळवणे हाच यांचा धंदा आहे. नाशिकच्या शिवसैनिकांना विचारा यांनी काय गोंधळ घातला. एका महिलेला यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या महिलेस राऊत यांच्यापासून एक मुल आहे. याचा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. अशी लायकी नसलेली माणसे  राजकारणात आहेत, अशी टीका शिरसाट यांनी केली.

 

राऊत पुन्हा तुरुंगात जातीलसंजय राऊतांनी नेमका काय पत्राचाळ घोटाळा केला आहे, हे मी जनतेसमोर आणणार आहे. या प्रकरणांचा तपास होऊन लवकरच संजय राऊत पुन्हा तुरुंगा जातील, असा दावाही शिरसाट यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद