सखी मंच २०२० वर्षाची वार्षिक सोडत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:05+5:302021-02-05T04:19:05+5:30
औरंगाबाद : लोकमत सखी मंच २०२० वर्षासाठी सदस्य नोंदणीच्या वेळी वार्षिक सोडतीची घोषणा करण्यात आली होती. या सोडतीचा निकाल ...

सखी मंच २०२० वर्षाची वार्षिक सोडत जाहीर
औरंगाबाद : लोकमत सखी मंच २०२० वर्षासाठी सदस्य नोंदणीच्या वेळी वार्षिक सोडतीची घोषणा करण्यात आली होती. या सोडतीचा निकाल २५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला.
यात अनेक भाग्यवान सखींना बक्षिसे मिळाली आहेत.
लोकमत भवनमध्ये सोडत काढण्यात आली. याप्रसंगी एस. सी. ग्रुपचे मालक संतोष क्षीरसागर, कान्स्ट्रो एजन्सीचे मालक राजगोपाल कारवा व जोशी ज्वेलर्सचे मालक श्रीपाद जोशी या मान्यवरांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
भाग्यवान विजेत्या सखी पुढीलप्रमाणे-
वनमाला पिंपळे (कपाट, ज्योती इंटरप्राइजेस), करिश्मा खांडक (आटा चक्की, ए. एस. ग्रुप), पूजा मरकड (मोबाइल, सर्वज्ञ मोबाइल शॉपी), कल्पना पाटील (थ्री बर्नर शेगडी कान्स्ट्रो एजन्सी), भीमा बोरका (टू बर्नर शेगडी कान्स्ट्रो एजन्सी), जोशी ज्वेलर्सतर्फे मोत्यांचा सेटच्या विजेत्या स्वप्ना ओवर, सुजाता मोरे, द्वारकाबाई कीर्तीशाही, वैशाली पहाडे, वंदना शिंदे, शीला पाटील, अरुणा मोरे, सोनू म्हस्के, उषा नायर, मानसी दीक्षित या आहेत.
टाइम गलरीतर्फे मनगटी घड्याळाच्या विजेत्या - विजयमाला गीते, सारिका राठोड, रिटा कोटकर, पूजा शिंदे, सविता चौरे, मनीषा डोंगरे, शीतल बाहेती, पूजा चौधरी, स्मिता पाटील व वैशाली वायल.
चौकट
विजेत्यांना मिळणार सोडतीचे पत्र
ज्या सखींना या सोडतीअंतर्गत बक्षिसे मिळली आहेत, त्यांनी दि. ३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लोकमत भवन येथे येऊन त्यांचे पत्र घेऊन जाणे. येताना सखी मंचचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.