शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत ५० वर्षे जुन्या विद्यार्थ्यांच्या होस्टेलचे छत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:30 IST

वसतिगृहाची इमारत सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून, जागाेजागी दुरवस्था झालेली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे छत अचानक कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. मात्र या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वसतिगृहाची इमारत सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून, जागाेजागी दुरवस्था झालेली आहे. मंगळवारी सायंकाळी वसतिगृहाच्या मोकळ्या जागेतून स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या पोर्चच्या भागातील छत अचानक कोसळले. घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी तातडीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी त्यांनी भेट देऊन कोसळलेल्या छताचा भाग हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्काळ मलबा हटविण्यात आला.

नव्या वसतिगृहाची गरजकोसळलेल्या छताच्या खालच्या भागाला आधार देण्याचे काम बुधवारी हाती घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था करत सुमारे ८ ते १० विद्यार्थ्यांना इतर मुलांच्या खोल्यांमध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. हे वसतिगृह धोकादायक झाल्याने नव्या वसतिगृहाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले.

छताला तडे, विद्यार्थ्याला कपड्यांसाठी मदतदुसऱ्या मजल्यावरील छत कोसळल्याने खालच्या मजल्याच्या छताला तडे गेले. वसतिगृहातील २१९ क्रमांकाच्या खोलीमध्ये पंकज आगळे हे जाऊ शकत नसल्याने त्यांना गावी जाण्यासाठी व नवे कपडे घेण्यासाठी डाॅ. सुक्रे यांनी दोन हजार रुपये देत काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMedicalवैद्यकीयHealthआरोग्य