एमजीएम परिसरातील रस्ता बंद
By | Updated: November 26, 2020 04:13 IST2020-11-26T04:13:38+5:302020-11-26T04:13:38+5:30
रस्त्यावरील गतिरोधक उखडले औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि जयभवानीनगर ते पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज मंदिर या ...

एमजीएम परिसरातील रस्ता बंद
रस्त्यावरील गतिरोधक उखडले
औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि जयभवानीनगर ते पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज मंदिर या रस्त्यावर बसविलेले गतिरोधक उखडले आहेत. ते गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
हायमास्टवरील दिव्यांचा प्रकाश कमी
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिरासमोरील चौकात बसविण्यात आलेल्या हायमास्टवरील दिव्यांचा प्रकाश कमी प्रमाणात पडतो आहे. त्या हायमास्टवर फोकस बसविण्याची मागणी नागरिक वारंवार करीत आहेत. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.