शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत रिद्धी, सिद्धीने जिंकले रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:23 AM

कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी जबरदस्त कामगिरी करताना रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना या दोघींनी मुलींच्या १७ वर्षांखालील सांघिक गटात ही पदकविजेती कामगिरी केली.

औरंगाबाद : कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी जबरदस्त कामगिरी करताना रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना या दोघींनी मुलींच्या १७ वर्षांखालील सांघिक गटात ही पदकविजेती कामगिरी केली.याआधी गतवर्षी रिद्धीने १४ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सांघिक सुवर्णपदक जिंकले होते, तसेच या वर्षीदेखील तिने रौप्यपदक जिंकले. या जबरदस्त कामगिरीमुळे नव्यानेच सुरू झालेल्या ‘खेलो इंडिया’च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोघींची महाराष्ट्राच्या संघातील निवड निश्चित झाली आहे. या स्पर्धा डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे होणार आहेत.रिद्धी व सिद्धी हत्तेकर या शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या आठवीतील विद्यार्थिनी असून, त्यांना प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल ‘साई’ केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, अजितसिंह राठोड, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या प्रशिक्षक तनुजा गाढवे, आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी, जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुरेखा देव, उपमुख्याध्यापिका उज्ज्वला निकाळजे यांनी रिद्धी व सिद्धी हत्तेकर यांचे अभिनंदन केले आहे.