‘स्पोर्टस बुक’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
By Admin | Updated: July 15, 2014 00:57 IST2014-07-15T00:09:56+5:302014-07-15T00:57:42+5:30
कुरूंदा : येथील नरहर कुरूंदकर विद्यालयात ‘लोकमत’ द्वारा आयोजित ‘स्पोर्टस बुक’ स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले.
‘स्पोर्टस बुक’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
कुरूंदा : येथील नरहर कुरूंदकर विद्यालयात ‘लोकमत’ द्वारा आयोजित ‘स्पोर्टस बुक’ स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये नरहर कुरूंदकर विद्यालयातील संपदा मस्के हिस प्रथम, साक्षी अंभोरे हिला द्वितीय व संभाजी दळवी यास तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. तर अजय दळवी, उर्मिला इंगोले, सीमा काळे, स्वप्नील वटमे, सानिका आसोले, किशोर चाकचव्हाण, आकांक्षा निगडकर, साईनाथ बारकर, लक्ष्मीकांत कांचनगिरे, श्वेता वटमे, दिनेश दळवी, किर्ती जटाळे, साईनाथ भुस्से, स्वाती शेळके, कृष्णा चन्ने, वैष्णवी इंगोले, स्वप्नील साखरे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमास बी. एच. गिणगिणे, बी. एस. पत्रे, एस. एच. त्रिमले, व्ही. एस. वटमे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)