शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

एकाच अधिकाऱ्यावर जिल्ह्याचा कारभार

By admin | Updated: July 29, 2015 00:50 IST

सोमनाथ खताळ ,बीड येथील अन्न प्रशासन कार्यालयात केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. इतर पदे रिक्त असून

सोमनाथ खताळ ,बीड येथील अन्न प्रशासन कार्यालयात केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. इतर पदे रिक्त असून, दोन महिन्यांपूर्वी रायगडहून बदली होऊन आलेले सहायक आयुक्त यांनी रुजू झाल्याच्या दिवसापासूनच रजा टाकली आहे. तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही ते अद्यापही कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे विविध अवैध धंदे वाढलेत. अन्न प्रशासन कार्यालयात सहायक आयुक्तासह तीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदे आहेत. मात्र, या कार्यालयाला नेहमीच अधिकाऱ्यांची कमतरता भासत आली. यापूर्वी दोन अन्न सुरक्षा अधिकारी होते. त्यातील देवानंद वीर यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यानंतर दुसरे अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांच्याकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. तर एका अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची जागा अनेक वर्षांपासून रिक्तच आहे. ४ जूनला अनिल राठोड हे रायगडहून बीडला सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले. परंतु तेंव्हापासून आजपर्यंत ते कार्यालयाकडे फिरकले नाहीत. ते आजारी रजेवर गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईसाठी अन्न प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्याचे दिसते.