खुलताबादेत रक्तदानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST2021-07-14T04:06:57+5:302021-07-14T04:06:57+5:30

खुलताबाद नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पं.स.चे सभापती गणेश आधाने व जायंट्स ग्रुपचे विनोद शेवतेकर यांच्या हस्ते ...

Response to blood donation in Khultabad | खुलताबादेत रक्तदानाला प्रतिसाद

खुलताबादेत रक्तदानाला प्रतिसाद

खुलताबाद नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पं.स.चे सभापती गणेश आधाने व जायंट्स ग्रुपचे विनोद शेवतेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ॲड.एस.एम. कमर, जिल्हा बँकेचे संचालक किरण डोणगांवकर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, उपसभापती युवराज ठेंगडे, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, प्रकाश चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ पा. बारगळ, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी, मुख्याधिकारी एस.बी. देशमुख, फौजदार जाधव, विस्तार अधिकारी व्ही.सी. केवट, शिवाजीराव भोसले, माजी नगराध्यक्ष ॲड.कैसरोद्दीन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, मनसेचे तालुकाध्यक्ष अविराज निकम, डॉ.गणी पटेल, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मजहर पटेल, ज्ञानेश्वर बारगळ, जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार, नगरसेवक योगेश बारगळ, परसराम बारगळ, माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरैशी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अब्दुल समद टेलर, जायंट्स फेडरेशनचे अधिकारी राजेंद्र चव्हाण, सुनील मरकड, जायंट्सचे अध्यक्ष जफरखान पठाण, दिनेश सावजी, सतीश कोळी, राजाभाऊ वायाळ, आबेद जहागीरदार, प्राचार्य शेख एजाज, माजी नगरसेवक महमंद नईम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजीबोद्दीन, शिवसेना शहरप्रमुख विष्णू फुलारे यांची उपस्थिती होती.

या दात्यांनी केले रक्तदान

अनिल चव्हाण, महेश उबाळे, हर्षल कायस्थ, मुकेश मालोदे, राजेश्वर आराक, बबन नलावडे, बाबासाहेब महालकर, सोमिनाथ अंभोरे, योगेश राऊत, विनेश मेहेर, विनोद जाधव, कुमार कन्हैया वैष्णव, सुरेश चव्हाण, योगेश नाडे, गणेश गायकवाड, पटेल शाकीद, संतोष पुंड, दीपक चव्हाण, साईनाथ लोखंडे, रोहिदास आधाने, सतीश देवरे, जितेंद्र बोचरे, शहेजाद बेग, गजानन साबळे, सिद्धार्थ पवार, नवनाथ बारगळ, मंगेश बिडवे, यश घोडके, मनोहर गावडे, विशाल गोरे, बाबासाहेब कर्पे, शेख अकील, कासिम बेग, प्रतिभा बोर्डे, राजाभाऊ वायाळ, संजय तुपे, जफर पठाण, संदीप औताडे, राकेश मालोदे, भगवान बळी, आकाश हिवरडे, सुनील मरकड, दिनेश कायस्थ, नितीन काळे, नितीन हिवरडे, लक्ष्मण वरकड, त्रिंबक साबळे, गणेश पवार, अजिनाथ काळे, अमोल भोजने, तुषार खोसरे, हर्षल कायस्थ, गणेश पवार.

फोटो कॅप्शन : खुलताबाद येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सभापती गणेश आधाने, विनोद शेवतेकर, नगराध्यक्ष ॲड.एस.एम. कमर, अनिल चव्हाण, अनिल श्रीखंडे, ॲड.कैसरोद्दीन,प्रकाश वाकळे, राजेंद्र चव्हाण, दिनेश सावजी.

Web Title: Response to blood donation in Khultabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.