शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

शहर आराखडा सादर

By admin | Updated: November 16, 2015 00:42 IST

औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे.

औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर आता हा आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून, त्यावर नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती नोंदविता येणार आहेत. नवीन आराखड्यात शहराच्या अनेक भागांत निवासी वापरासाठी जमिनी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन विकास आराखड्यात कुठे, कोणते आणि कशा प्रकारे आरक्षण टाकण्यात आले आहे हे आराखडा प्रसिद्धीनंतरच स्पष्ट होणार आहे. शहराच्या सुनियोजित विकासासाठी याआधी १९९१ मध्ये शहराचा विकास आराखडा बनविण्यात आलेला आहे. आतापर्यंत याच आराखड्यानुसार शहराच्या विकासाचे नियोजन सुरूआहे; परंतु पंचवीस वर्षांच्या काळात मनपाच्या हद्दीत काही नवीन भाग अंतर्भूत झाला. तसेच शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे काही भागांतील रस्ते मोठे होणे अपेक्षित आहे. सोबतच ठिकठिकाणी शाळा, मैदाने, रुग्णालये आदींसाठी जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने २०१३ च्या सुरुवातीस नगररचना खात्यामार्फत शहराच्या नवीन विकास आराखड्याचे काम हाती घेतले. आता अडीच वर्षांनंतर नगररचना खात्याने हा आराखडा तयार केला आहे. नगररचना अधिकाऱ्यांनी हा आराखडा नुकताच मनपा आयुक्तांना सादर केला. आता तो सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाईल. सभेच्या मान्यतेनंतर त्यावर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही होईल. नागरिकांना आराखड्यावर त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी महिनाभराची मुदत असेल. नंतर हा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येईल.